Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
April 26, 2017
Visits : 1263

मी बापडा कामगार सायबाच्या हुकमाचा ताबेदार अक्कल डोकं ठेवतो घरीच !साहेबाच्या पुढ्यात अन गाढवाच्या पुढ्यात नाही जातच!खात्री करून कामावर जातोच समजते मला एकचदूधारू गाय लाथ मारणारच!मर मर राबतो मीच साहेब म्हणतो, विचारतो काय काम करतो जीवन फुकट गेलेच वेळेत काम केले तर म्हणRead More

April 26, 2017
Visits : 1432

चंचल मना कंटाळलोय तुला तुझ्या टोमण्यांना आणि हुकूमशाहीला मला वाटते वैतागल्यासारखेपण थांबत नाही तुझे टोमणे </spaRead More

April 23, 2017
Visits : 1323

आवडतो मला क्रिकेट<p class="MsoNormal" align=Read More

April 22, 2017
Visits : 716

अगदी शाळेपासून आवडायची सोबत गेटपर्यंत असायची एक दिवस जरी नसेल ती माझी तळमळ व्हायची साथ द्यायची तिन्ही ऋतूत तीचे कौतुक करावे ते थोडेच कविता सुचते आपसूकती येताच मन होते खुशमागून काढतो तिकीट प्रवास होई बिनधास्त झाडे इमारती खांब पळतीमजा घ्यायचो मस्त <Read More

April 18, 2017
Visits : 617

सतत हवा हातात मोबाईलनसेल तर जीवच जाईल !चोवीस तास हवं इंटरनेट !!फेसबुक व्हाट्सअँप वर अपडेट

April 18, 2017
Visits : 1623

भिकारी विनवणी करतोय टाहो फोडून आळावंतोयभूक भूक ओरडतोय चिल्ल्यापिल्ल्याना मारतोयRead More

April 17, 2017
Visits : 1303

खासमखास खास हायकलास वातानुकूलित पाळणाघर झक्कास गेटबाहेर येऊन एक बाळ !टाहो फोडून रडत होत बराचवेळ आई आई करून घसा सुखलातरीपण बाळ नाही थांबलामावशी आली बाळाला खेकसलीफरफटत खेचत घेऊन गेली मध्ये शिव्या मध्ये रट्टे खाल्ले पण बाळ रडायचे नाही थांबले दृश्य पाहून मी कळवळलोमनातून रडलो दु:खीपण झालो बाळासRead More

April 17, 2017
Visits : 1533

सतत हवा हातात मोबाईल नसेल तर जीवच  जाईल !चोवीस तास हवं इंटरनेट !!फेसबुक व्हाट्सअँप वर अपडेट मला कळतच नाय !अफेर करायचाच हायच लाजायचं सोडत नायच प्रेम करतात खुल्लमखुल्ला मग घाबरायचं नाटक कशाला चेहराभर स्कार्फ बांधतात घुबडासारखे डोळे मिचकवतातगाडीवाल्यामागे मागे धावतात पैसेवाला गब्बर पटवतात आज हा उद्या तो परवा तिसरा अफेर अफेर अफेरची अफेरनेच अखेर मग कोण घेते सावधपणे माघार कोण बिनधास्तपणे घेते पुढाकार शिष्टाचाराचे होते हसेच हसे व्यभिचाराचे गायले जातात गोडवे कलियुग आलेच आहे आगे बढो !कोणाचे काय जाते पण जागते रहो !Read More

April 13, 2017
Visits : 1975

निर्व्यसनी साहेब हो बुद्धिमान संस्कारी हो एम ए पी एच डी हो डॉ बाबासाहेब आंबेडकर हो निळ्या निळ्या आभाळी पोहोचली त्यांची झळाळीसूर्यही झाकोळला तेजाने कार्य केले तसे आमच्या बाबानी काय काय नाही केले त्यांनी वर्तमानपत्र मासिक काढले शिवाय ग्रंथ पुस्तक लिहिले बांध फुटला वाईट वागविल्यावर <Read More

April 06, 2017
Visits : 166


April 06, 2017
Visits : 1021


April 05, 2017
Visits : 1047


RAMCHANDRA RANE's Blog

Blog Stats
  • 14019 hits