Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
February 24, 2017
Visits : 1578

प्राजक्त रे प्राजक्त परिसर करिन सुगंधित वाऱ्याशी धरुनी लय मैफिल जमवीशी रमणीय <diRead More

February 24, 2017
Visits : 942

खतरनाक तो कुप्रसिद्धच चिरडतो शाळेची मुलेही नाही सुटतहा डंपरदादा हो अवजड बोजडलय वट हा रस्त्यावर Read More

February 23, 2017
Visits : 1072

बोलबच्चन नको करून दाखव वायफळ गप्पा नको कर्तृत्व हवयस्वयंरोजगार करण्यात वेळ घालव भांडवलाचे निमित्त सांगतोयस ?शिक्षणाचे जागेचे कारण पुढे करतोयस मराठी माणसाची हि व्यवसायाची कल्पना !या तर पोकळ ढोबळ वल्गना हवे ऐरकंडिशन कार्यालय वा वा हाताखाली हवा स्टाफचा ताफा गाडी बंगला बस्स कारे बातानातेवाईकांत फिरा व्यवसाय करायाआपले कोण परके कोण कळायाहळू हळू त्रयस्थांकडे थेट जावा संभाव्य ग्राहकाशी शिका संवाद साधायातोंडात साखर डोक्यावर बर्फ ! बरं का !मग बघा घोडा अडतंय का ?चौफेर उधळा वारू व्यवसायाचा राजकारण मध्ये अनु नका कोणाचेRead More

February 23, 2017
Visits : 1944

मेट्रोला पाहून लोकलला वाटले मोठे नवल !मैत्री करशील का ? प्रस्ताव मांडलाजाऊन तिच्या जवळ मेट्रोला आवडे हाईफाईगिरीतिला आवडे एसीकाय हा अवदसा पंखेवालीचामैत्रीसाठी का ? हा गवगवा ?लोकल ला आला राग लगेच थेट सरळ एकादमात फटकारलं झिडकारलंमाज उतरवला तो उतारालाच !Read More

February 17, 2017
Visits : 1495

निमित्त मी महिन्याच्या सुटयेचास्वागत करुचो मान कोकणचो वेडीवाकडी वळणा घाट दरे खोर्येझाडा Read More

February 17, 2017
Visits : 1261

पर्यावरण वाचावा ओरड ?प्रत्यक्षात कोणाला सवड?मला काय त्याचे हीच वृत्ती झाडे तोडू नका तरी तोडिती प्लास्टिक वापरू नका तरी वापरतीथर्माकोल वापरू नका तरी वापरती घाण करू नका तरी करती प्रदूषण करू नका तरी करती इंधन कमी होईल हि बोंब करती पृथ्वीचा नाश हे अंतिम सत्यच कि पर्यावरणाचा राखा समतोल म्हणत जो तो आहे चढाओढीत नवी गाडी घेतो कोरी करकरीत प्रमाणापेक्षा जास्त धूर ओकतात पृथ्वीचा जीव घुसमटायला लावतात जंगले तोडून इमारती बांधतात राहावयास गेल्यावर तीच लोक ओरड मारतात पर्यावरण वाचवा पर्यावरण वाचवा थेट पाणी वाचवा म्हणतात प्रRead More

February 17, 2017
Visits : 457

घरपण जिथे आहे तिथे गृहिणी हाऊसवाईफ स्पॉउस म्हणतातही मला वाटते हाऊसमेकर यथार्तही पण मानसन्मान तोच मिळत नाही कामातून उसंत मिळत नाहीती गृहिणी कामाचे श्रेय द्या बाई !

February 17, 2017
Visits : 1726

हे ढिंगचॅक ढिंगचॅक ढिंगढूमच्याक ढु ढु ढुम ढुममी बनलो डोरेमॉन होअवगत कला गॅजेटची होपाऊस गायब झाला डोन्ट वरीऑर्डRead More

February 15, 2017
Visits : 1275

हे ढिंगचॅक ढिंगचॅक ढिंग ढूमच्याक  ढु ढु ढुम ढुम मी बनलो डोरेमॉन हो अवगत कला गॅजेटची हो पाऊस गायब झाला डोन्ट वरीऑर्डर केली रेनगॅजेट रेडी काळे काळे ढग जमा झाले पाऊस धो धो बरसला हो नजर जिथे जाईल तिथे पाणी हो हे ढिंगचॅक ढिंगचॅक ढिंग ढूमच्याक  ढु ढु ढुम ढुम नोबिताला अवघड मॅथ्स प्रॉब्लेम काही सुटेना बस्स लगेचच थेट सरळ ऑर्डर येस्स !स्टडीगॅजेट ने मदत केली खास नोबिताने मॅथ्स परीक्षा दिली फक्त काय गम्मत !पठ्ठया आलाकी फर्स्ट !आहे कि नाही ?मी जबरदस्त !हे ढिंगचॅक ढिंगचॅक ढिंग ढूमच्याक  ढु ढु ढुम ढुम आला वाढदिवस सुनियोचाRead More

February 14, 2017
Visits : 824

तुझा तो कटाक्ष एक ताक खरंच मस्त प्रेमाने पाहणे खरंच !वाटते कोणी तरी आपलंप्रेम मला हेच वाटतंय एकाच आस तळमळ रोजच भेटावीस जास्तवेळ नसे मिळे उसंत बरं!प्रेमाने लाडिक तरी बोल !आई लूव्ह यु आई लूव्ह यु मग बघतच रहा डार्लिंग छोनाएक आणि एक दोन नाही ?एक आणि एक अकरा सही ?मी रोजच झुरतो तुझ्यासाठी स्वप्न पाहतो ना व्हावे दिवास्वप्न !<divRead More

February 14, 2017
Visits : 1336

डब्लू डब्लू इ मला आवडते आईचे हे सगळे नावडते टी व्ही लगेचच बंद करते अभ्यासाला बसवितेडब्लू डब्लू इ काय आहे ?बघा डोरेमॉनवर व पोकेवारRead More

February 14, 2017
Visits : 1637

आठवा सिन्ड्रेला होती बूट हरविते राजपुत्र मिळविते सात बुटके सिंदबाद सफर अलीबाबा आणि चाळीसचोर कल्पना माझी भन्नाट पोहोचायचे मला अवकाशात साहित्य मिळविणार दारात !इंटरनेटवरून नासाच्या संपर्कात डिलिव्हरी घेण्याच्या प्रतीक्षेत गणवेश ऑक्सिजन मास्क बूट कॅमेरे दुर्बिणी हायटेक एक्सट्रा सिलिंडर ऑक्Read More

February 14, 2017
Visits : 361

होय हे आहेत विकृत जमाना सुधारला हे नाही 'दुर्बुद्धी 'सहन होत नाही सांगता येत नाही एक टक लावूनी अनुभवती क्षण हे बेसावध प्रवाशाला स्पर्श करुनि हे अनुभवतात असुरी आनंद हे तो स्पर्श असतो किळसवाणा आम्हा त्यांच्यासाठी तो परमोच्च निशाणा बस लोकल सार्वजनिक शौचालये बाग !ह्या महाभाग्यांच्या आवडत्या जागा ताRead More

February 10, 2017
Visits : 1377

माझा सखा निसर्ग बालपण काढले त्यासंगे झाडे पाने फुले छान वरखाली होणारी खार फुलावरची फुलपाखरे&nbsRead More

February 10, 2017
Visits : 375

पाहिले स्वप्नात मी भेटले योगीबाबा कि !गुरुकिल्ली दिली सुखाची दीर्घायुष्याची निरोगाची ओम ओम ओम ओम ओम ओम मुलांनो चला करा योगासन योगीबाबा म्हणाले काय ?योगासनांसाठी हे नकोय एअरकंडिशन आसनालाय चालते ब्लॅंकेट , गोणपाट अंथरून ! नक्कोच महाग मॅटओम ओम ओम ओम ओम ओम मुलांनो चला करा योगासन&Read More

RAMCHANDRA RANE's Blog

Blog Stats
  • 17660 hits