Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 27, 2017
Visits : 298


March 26, 2017
Visits : 1921


March 26, 2017
Visits : 1302


March 26, 2017
Visits : 1880


March 26, 2017
Visits : 309


March 24, 2017
Visits : 1677


March 22, 2017
Visits : 1041


March 22, 2017
Visits : 944


March 21, 2017
Visits : 1518

तक्रार ऐकतो नेहमीझोप येते कमीउपाय एकच भारीखरेदी करा लॉटरीठेवा लॉटरी उशीखालीझोप येणार लयभारिफॉर्मुला आहे जामभारिकाढता लॉटरी एककोटीचेठेवता डोक्याखाली नेमकीभाऊ लागते स्वप्नात लॉटरीअंथरुणावर पडता क्षणीचहजाराची,लाखाची न्हवे कोटीचीजिंकता बक्षीस लॉटरीचेमग कोटीची घ्या उड्डानेपर्यटन खरेदी परदेशगमनन्यूझीलंड आस्ट्रेलिया Read More

March 21, 2017
Visits : 1052


March 21, 2017
Visits : 561


March 20, 2017
Visits : 1687


March 17, 2017
Visits : 165


March 16, 2017
Visits : 1069


March 16, 2017
Visits : 1736


March 16, 2017
Visits : 892


March 15, 2017
Visits : 1224


March 14, 2017
Visits : 1929


March 12, 2017
Visits : 1930


March 12, 2017
Visits : 696


March 10, 2017
Visits : 746


March 10, 2017
Visits : 1784


March 10, 2017
Visits : 1187


March 10, 2017
Visits : 1780


March 10, 2017
Visits : 1603


March 09, 2017
Visits : 1863

चलत रवा थांबा नको थांबला तर संपलास कसा ?वाहत्या पानयाक लय खळखळाट ता थांबला तर ता गटारच शहाण्यांका सांगाक नकोच नदे समुद्र झरो धबधबोशिकवतात कसा जगाचा हो पक्षी मधामाशो मुंगळे डोंगळे काय ना काय करतत उद्योग हे मध हान साखरेचे कण हान सूर्य चंद्र तारे उगवतात वेळापत्रकपण वेळार मावळातत गाडयेचा सायकलचा मशिनीचीच हीच गतटाच चालत रवला तर चलतली ठीक नायतर एकाच जागेर जाम होतली एकेक फारतर पेनचाच बगा खराचलिवला तर लिवत रवतली फटक्यातनायतर शाय सुखानं जातली झटकेतजीवनाचा ह्याच हा सार  म्हायता हा ?आसात हरी तर देयत खाटल्यावरी जुना झाRead More

March 09, 2017
Visits : 488

मला आवडते एकच सुट्टीमे महिन्याची उन्हाळ्याची करपून टाकणारे ऊन ओ एम जी शोध संपतो गारव्याचा कोकणात दोन महिने निवांत नो अभ्यास ओन्ली हॉलिडे टेन्शन खल्लास मी म्हणेन मौजेचा महिना बस्स !तिकीट काढतो अजूनही एस्टीचीच बघायची असतात नागमोडी वळणे घाट रस्ते दऱ्या खोऱ्या बसमधून सुट्टीत जातो मालवण पेंडूर आजी आजोबांचे आहे घर जुने ते सोने मातीचे घर आंबा फणस नारळ भोवतालीसमोर अंगण आणि बावडी झोके घेण्यासाठी झोपला आंब्याखाली उकड्या भाताची पेज मग वहाळावर आंघॊळजेवणे मग रानमेव्याचा सुकाळ मग भाताची पेज पिठले भाकर सुकाट सार माश्याचाRead More

March 09, 2017
Visits : 2108

सो ,सो ,सो ,आहे वाराअमावास्येच्या निरव वेळेलापडीक वाद झपाटलेलालोकांना वाटे येताना जाताना

March 09, 2017
Visits : 240

सोडा जोखड गुलामी दास्य चाकरी हाजीहाजी हुजरे मुजरे चुगली चहाडी लाळघोटेपणा बूटचाटेगिरी परप्रांतीयाकडे करतोस नोकरी तुझी निष्ठा गहाण त्याकडे तुझा प्रामाणिकपणा खास परप्रांतीय मालक बिनधास्त प्रसंगी मूर्ख गाढव नालायक !संबोधतात जेव्हा नुकसान फायदा तेव्हा घेतात श्रेयमर मर मरून ज्याने केले कार्य पगार देतो तू केलेस कर्तव्य तोंडाला पुसतात पाने होते बोळवण मुका बिचारा चाकरमानी गप्पच उठ जागा हो घे आईची शपथकरेन तर व्यवसायच करेन मरेन तर व्यवसायच करूनदारोदारी फिरेन जाहिरात करेन शंभर नकार पचवेनदहा ग्राहक मिळवीनआहे , नको , नोRead More

March 09, 2017
Visits : 1213

हर्षोल्हास आनंदी आनंद चैतन्याचा रंगात रंग सळसळण्याचा तारुण्याचा आला सण होळीचा एक पुराणातील कथा पुराणात होता राजा हिरनाकाशापयु बरं का !मुलगा प्रल्हाद छोटासा भक्त होता देव विष्णुचाफतवा काढला राजाने भक्ती करावी त्याचीच प्रल्हाद करी विष्णूचीचसंतापला रागावला राजा पाचारण केले बहिणीला कोणाला ? होलिकेला !Read More

March 09, 2017
Visits : 2307

चाहूल लागली वसंताची पाळावी लखलखती चंदेरी समस्त आसमंत सोनेरी कोणाच्या स्वागताची तयारी नवचैतन्य देणाऱ्या सणाची नववर्षारंभाच्या नवलाईची लहानथोर लागलेत तयारीला रांगोळ्या पताका शोभायात्रेच्याश्रीखंडपुरी बासुंदीच्या जिलेबीच्यासंस्कृतीची गुढी उभारण्याच्या पौराणिक महत्व आहेच ना ?प्रभुरामचंद्रांनी हरविले वालीला प्रजेनें नRead More

March 09, 2017
Visits : 351

असह्य वैशाख तडफडवतो सुसह्य उपाय वाटतो माळरानावर माळरानाला सादपण फुलांना आव्हान पक्ष्यांचीही घ्यायची साथ पहायचा निसर्गाचा चमत्कारटाळा सुरांची मैफिल जमणार नागमोड्या पायवाटा ठुमकणार स्वागतोत्सुक झाडे वेली डोलणारपावसाची पहिली सर बरसणार आसमंत धुंद होणार&nbsRead More

March 09, 2017
Visits : 660

सो सो सो आहे वारा अमावास्येच्या निरव वेळेला पडीक वाद झपाटलेला लोकांना वाटे येताना जाताना रात्रीस खेळ चाले लोकांचे अज्ञान कि अंधश्रद्धा म्हणे तेथे आत्मा म्हातारबाबांचा !फिरतो फक्त रात्रीच वाड्यात अतृप्त अशांत शोधार्थ ?लोक सावधान ! ना व्हावे सावज ?चालू ठेवले नवस उपासतापास कोप होऊ नये म्हणून मुलाबाळांस अंधश्रद्धाळू अंधश्रद्धा जोपासतात अंधश्रद्धा अंधश्रद्धा अंधश्रद्धा शहरातून सुट्टीत आला शुभम  विडा उचलला राहायचेच वाड्यात म्हणाला भुताच्या यायच्या गावात मी राहणार राहणार वाड्यात ठरले पहाटे भेटावे सगळ्यांनी कोंबडाRead More

March 01, 2017
Visits : 940

लिहायचे मला लयभारीप्रेरणा मिळे ग्लोबलमराठीचीमी हौशी कवितांचामनोराच रचतो यमकांचावाचकांशी साधतो संवादप्रसिद्ध होता क्षणीचमला होते समाधानमिळतोच ग्लोबलमराठी प्लॅटफॉर्मकवितेचा प्रवास सुरुदिवसांचा विचार नका करू?एकामागोमाग हररोजपेश करणार आपल्यासमोरशब्द शब्द वेचूनRead More

RAMCHANDRA RANE's Blog

Blog Stats
  • 41101 hits