Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 30, 2017
Visits : 1050

माका लय आवाडता आये शपत मालवण मेट्रो खयच्या शब्दानं सांगाचा मरेवर्णन करून शब्द नायरेजा बघतंय डोळ्यांन ता सांगतयआपोआप उघडणारे दरवाजो थयवरखाली होणारे जिनो लय मिल्ट्रीवाले जागोजागी असतबॅगे तपासतत  स्कॅनरातसून मग संशय इलो तर थंयच गोळयोबटनासारखी टोकना येतनाव जातनाव याक बारा मेल्या कोणाकव इचारूक नको हडे उतराक होया का थडेस्पिकरातसून आवाज येता मरे कणकवली गेला कुडाळ गेला सुकळवाड गेला कट्टो इलोवायच उतारलय बाजाराकशुक्रवरच्या कांदाभजी खावंक कापा आणि फुटी चायक परत मेट्रो झाली येवक नाक्यार उतारतंय वेताळाक गाऱ्हाणा घालतंयRead More

January 29, 2017
Visits : 579

दुधारू  गाय लाथ मारते !केवळ सत्य आहे कर्म करीत राहा नोकरीतले रहस्य आहे कितीही कर्म करा  श्रेय तिसराच लाटतोमान्य करा चला पुढे  मागच्यांचे अडत नाही घोडे जास्त काम करणाऱ्यांनाकमी पगार मिळतो आज ना उद्या वाढेल समजतात या आशेवर संसार चालवितात जुनिअर असतो बॉससिनियर हाताखाली असते मजबुरी !हीच तर मालकाची चलाखी कर्म करीत राहा फळाची अपेक्षा नको जमाना फिरला जुनं झाले ते आधी फळ मग कर्म कसे ?कौशल्य कामगारांचे दागिने जुनिअर काम करून घेतो चांगल्याचे श्रेय  स्वतःला वाईटाचे   फक्त  कामगाराला गुलामानो चाकरानो दास्य सोडा लाजलज्जRead More

January 29, 2017
Visits : 1119

आना भाका शपथाखूप खूप झाल्या भल्याभल्याना नाही जमले ?मी करून दाखविले जग प्रेमापुढे नमले तू ?बल्ले बल्ले छम्मकछल्लो मराठीत कळलं का ?का ? इंग्लिशमध्ये सांगू ?डोळ्यात तुझ्या तेज प्रेमात त्याहून तरबेज टाळी एका हाताने वाजते का?त्याहीपलीकडे गेलीस ग !Read More

January 29, 2017
Visits : 1758

अनुकरण करतो मी गुरुजनांचे ऐकतो हि शाळेला वाटला अभिमान 'आदर्श विद्यार्थी' दिला बहुमान आता तर मी जेंटलमॅनदेशाला बनवेन शक्तिवान समृद्ध स्वच्छ भ्रष्टचारमुक्तनारा देणार युद्ध नको हवा बुद्ध राष्ट्रासाठी करेन प्राणत्याग आता तर मी जेंटलमॅनसर्व कायदे पाळेनइतरांना पाळायला लावेन चोरी लबाडी करनार नाही कोणाला  करू देणार नाहीआता तर मी जेंटलमॅनमी खोट बोलत नाही सगळ्यांना समजाविणार  सही !भारताचा मान वाढेल जगांत मग का जा ओर्ल्डबॅंकेत आता तर मी जेंटलमॅनअठरा झालो कि मतदान त्यालाच जो स्वच्छ चारित्र्यवान सुशिक्षित जागृत इमानदारRead More

January 29, 2017
Visits : 1599

एक्सट्रापॉवर सुपरपॉवर हटके दे धक्का स्टाईल इरादे पक्के दुष्मनाच्या पेकाटात लाथापाठीत बुक्के तोंडावर मुक्के मितवा यार सखा छोटा भीम याद राखात्याच्यात प्रचंड विलपॉवर दुश्मन जवळ वा दूर देशात अगदी परदेशात सेकंदात घेतो समाचार मितवा यार सखा

January 29, 2017
Visits : 797

संकट ओढवून घेणे मग रडणे पळणेरोजच मोटूचे रडगाणे आईडियाच्या कल्पनेत बळ !पतलूच्या हातचा मळ लोचा असा होतो इन्स्पेक्टर चिंगम येतो तीन तिघाडा काम बिघडते पाहतात रागाने एकमेकांकडेजॉन का डॉन, Read More

January 26, 2017
Visits : 2411

मला आवडतो गुलाबतुला आवडतो मोगरा प्रेमात हे चालायचं जगात दोघ फुलवेडे माझ्याकडे ना पैसाना बंगला ना कार केवळ प्रेमाचा सागर जीवन होईल पार कधी स्वयंपाकात काडी बाजारात प्रेम समजून घे काम सोड भेटण्यासाठी मी मनकवडा जातो Read More

January 26, 2017
Visits : 2306

प्रत्येक ठिकाणी शोधले स्वप्नापरि तुला ग अनेक पऱ्या दिसल्या तू नाही दिसलीस मला गीत गातो सौंदर्याचे रूप तुझे पाहून तू केलास मला घायाळ हो महान प्रेम स्वीकारून सौंदर्याला नजर न लागो कोणाची ह्याची त्याची एक टक पाहू नकोस नजर लागेल मला नयनबाणाची<Read More

January 26, 2017
Visits : 1037

१ अरे सोडा ती भांडणादेवदेवस्की करणीएकविसाव्याशतकात काय ह्या ?मरेपर्यंत कसली अवदसा हि ?२ मजा बाबू मजा झिलगो सोडा ह्या सगळा झिलाक मीसुर्डा फुटली कामधंद्याक लावा ह्याच सांगना ३ निवडणुकीपुरते <span id="21_Read More

January 26, 2017
Visits : 1932

प्रवाशी हा राजाच होता मेट्रोने ओळखले आता दिल्या सुविधा ओर्ल्डकलासकारण राजाला राजासारखे वागवितात मुंबईकर त्यापैकी एक राजाच सप्ततारांकित सोयीचं लाभ घेतो क्षणभरासाठी का होईना तो फील येतो सांगता येत नाही चारशब्दात मेट्रोने प्रवास करा झटक्यात जागतिकदर्जा अनुभव प्रवासाचा प्रवास करा मेट्रोचा भाडे काय विचारता रावRead More

January 26, 2017
Visits : 1792

गर्व आहे मला माज आहे मी मेट्रोकर मुंबईकर खास बदलली प्रवासाची व्याख्या दिली इंटरनॅशनल स्टॅंडर्ड ऑफ लिविंग सगळीच पंचतारांकित व्यवस्था नाही अनुभवले श्रीमंती चोचले कष्टप्रद प्रवासाचे भोग संपले क्षणात मी होतो जगाशी कनेक्ट मोफत वायफाय सुविधा खास गर्वाने मी हि होतो भ्रमिष्ठ दिसतात मेट्रोचे प्रयत्न कष्ट फरक नाही करत मेट्रो हा ब्लूRead More

January 26, 2017
Visits : 1525

आले मंतर कोले मंतर छु ! पहा मुलांनो जादू मेट्रोची मेट्रोने प्रवास केला ?मग बोला काय जादू पहा टोकन काढतात दरवाजे हो उघडतात आपोआप पुढे सरकते जिने त्यावर उभे राहताच घेऊन जातात प्लॅटफॉर्मवर क्षणात पिवळ्या रेषेच्या मागे राहून उभे सुरक्षिततेचे नियम पाळून मुलांनो मेट्रो येताच सर्व प्रवाशी डब्यात चढतात रांगेत शांतपणे थंड डोक्याने <Read More

January 26, 2017
Visits : 332

जातं केले प्रेम मेट्रो लळा लावलास खास हृदयापासून मनातून मेट्रो माझा नमस्कार खास मुंबईकर काय व्यक्त होतात मेट्रो तू वाहतुकीची राणी अन आमच्या जिवंतपणी तुझे येणे सुज्ञास सांगणे ना लगे होता हालअपेष्ठानचा त्रास कडेलोट !खड्यातील रस्त्यातील प्रवास हाडे खिळखिळी करणारा प्रवास Read More

January 26, 2017
Visits : 2396

अहो तृप्त झालो आता आम्हीच ना सैराटलो या पूर्वी कधीही वाफाळलेल्या कटिंग चहाच झिंगाट अनुभवतो फक्त वसुंधरातच कसे ?काय ? पुसता परवडतो ?वन बाय टू फॉर्मुला सापडला राणे आणि पाटील ग्राहक बनले

January 26, 2017
Visits : 2054

करू शकतो मीहवी मोठी सुट्टीउजडावयास माह मे संकल्प पूर्णत्वास आणावयाचे पहाटेच उठणे फिरणे उत्साही आनंदासाठी नंतर लक्षात आले यालासुद्धा व्यायाम म्हणतात मामाचा छंद चित्रकला लावून त्याला मस्का होईन मोठा Read More

January 26, 2017
Visits : 1185

होतात माझेच फारच लाडघरात मीच सर्वात लहान काळजी घेते माझी आई माझ्या सारखा सुखी कोणी ?रम्य ते बालपण Read More

January 25, 2017
Visits : 1321

दुष्काळात तेरावा महिना अमरत्वामुळे कोणी मरेना जवलामुखी लोकसंख्येचा फुटला मुश्किल अन्न वस्त्र निवारा व्याधिग्रस्त वृद्ध मंडळी थकलेली कौशल्य असूनही बेकार बसलेली किडामुंगीसारही दिसतील माणसेरस्त्यावरून चालणे मुश्किल होईल पेन्शन कोणाला मिळणार पैसे कुठून आणणार होईल सर्वांची उपासमार त्यातही ते तरणार Read More

January 25, 2017
Visits : 904

बिनधास्त मनसोक्त खेळू मित्रांसमवेत हिंदू फिरू मस्त ना भय भीती ना भय गुरुजींचे ना बाईंचे ना आईबाबांचे पण परीक्षा नसतील तरदिवसरात्र छोटा भीम डब्लूडब्लूएफ मध्येच डोरेमॉन मध्येच क्रिकेट लांब लांब फिरायला जाणे हिंडणे मामाकडे आत्याकडे काकांकडे पण परीक्षा नसतील तरघराच्या अभ्यासाची नाही कटकट ना गुरुजी विचारणार ना बाई ना शिक्षा ओणवे ना कोंबडा बनने मोफत वायफाई वर अपडेट रहाणे पण परीक्षा नसतील तरपण गुरुजींनी काय शिकवले ?काय ? १००% मुलांना कळले ?अ ग्रेड ब ग्रेड क ग्रेड कोणाला ?हे निकष कोण ठरविणार ?पण परीक्षा नसतील तरकोणRead More

January 24, 2017
Visits : 696

जेव्हा स्वाभिमान दुखावतो दांभिकपणाचा खोटारडेपणाचा तोंडघशी पडतो भरकटतो सगळंच जगजाहीर होत ना ?तेव्हा डोक्याची वायझेड होते परीक्षेत कामात प्रेमात अपयश हार माघार घ्यावी लागते जेव्हा अपमानित व्हावे लागतेच तेव्हा डोक्याची वायझेड होते परीटघडीचे कड़ेRead More

January 24, 2017
Visits : 2239

प्रेमात तडजोड करूया दोघंही फिफ्टी फिफ्टी राहू या सिरीयल तुझीच मनातील पण रिमोटकंट्रोल माझ्या हातातला Read More

January 24, 2017
Visits : 1680

तू अदृश्य गायब लाभली साथ तुझीच पूर्वी होते दिवास्वप्न प्रत्यक्षात अवतरलेच न भूतो न भविष्यती तू साक्षीदार हो रोजच तू तर आत्मविश्वास तुझी साथ काय सांगू गगन ठेंगणे झाले मज चिंता होती नोकरीची शिवाय उच्च राहणीमानाची विचारांची संस्कारांची तू साक्षीदार हो रोजच तू तर आत्मविश्वास आता आनंदी आनंदी गडे  सुख अनुभवतो थोडे थोडे अजून काय हवे हवे चालीची झाली टॉवर पुनर्विकासाची मेहेरनजर तू साक्षीदार हो रोजच तू तर आत्मविश्वास चाकरी दास्य लाचारी सोडून गुलामगिरीला राम राम करून कास धरावी म्हणतो व्यवसायाची तू साथ दे शुभकार्यासाठीRead More

January 23, 2017
Visits : 1125

बारा वाजताच हॉर्न रिक्षावालेकाकांचा अलार्म ने आन वर्षभर शाळेपर्यंत मला व माझ्या मित्रांचीचाचा रिक्षावाले काका अंकल आमचे रिक्षावाले काका नव्हे चाचा ते खोतकाका आमचे मित्र गाईड मितवा अख्या जगाची खबर असलेले चाचा रिक्षावाले Read More

January 23, 2017
Visits : 307

सर्कसची जाहिरात पाहून वर्तमानपत्रातून टीवीतून सर्कस पाहायची ठरला बेत एकच काम केले बाबांच्या मागे लागलो एकटाच लैभारींना मग सर्कस हाय ती ध्येयपूर्ती स्वप्नपूर्ती म्हणाना बाबानी रविवार ठरविला ना ऑनलाईन तिकिटे काढलीपण गारेगार तंबू तोही खाकी सगळेच कसे सर्कसचे न्यारे  Read More

January 22, 2017
Visits : 1464

बंटी हुशार फारच परिस्थिती बेताचीच म्हणूनच मौज मस्तीला ब्रेकचं ब्रेक एकेदिवशु घडला चमत्कार खेळता खेळता सापडले एटीएम कार्ड अहो जादूचे एटीम कार्ड मुलांनो मित्र म्हणाले पोलिसात देऊ पॉलिसॅकक म्हणाले तपासाअंती हे कार्ड आहे बेवारस खात्रीने ना बँकेचे ना कुना व्यक्तीचे मुलांनो मज्जा करा खास आता पळ फास्ट फास्ट <Read More

January 22, 2017
Visits : 1711

खचाखच भरलेलीRead More

January 22, 2017
Visits : 1888

बसत नाही स्वस्थ कामात सदा व्यस्त नसेल काम तर वाचन घेतात पहिला मान आपण विचाराल कोण?अहो आमचे आजोबा नव्हे हो आमचे जोजोबा जोजोबा वर्तमानपत्र चाळतात बाबा कामावर जेव्हा जातात वर्तमानपत्र संपूर्ण वाचतात मग आम्हा ज्ञानामृत पाजतात जोजोबा आमचे हेच इंटरनेट अहो आमचे आजोबा नव्हे हो आमचेRead More

January 22, 2017
Visits : 855

मी मुंगी छोटुशी नावडती नकुशी नकुशी घेते मी चावा करकचून गैरसमज हो विनाकारण नाक समजू आमची अडचण स्वच्छ ठेवतो आम्ही पर्यावरण मानव चिरडतो पायाखाली हेच का श्रेय कामाचे बाई ?एकीचे बळ माहितेय का ? आमच्यात आहे तो गुण समूहाने राहतो कर्म करतो सातत्य अविश्रांत निरंतर वजन उचलतो दहापट पुराव्यासाठी खोल इंटरनेट खोलले मग बघता काय ?इंटरनेटवर पहा पटापट हत्ती काय चीज आम्हासमोर होतो बेजार बेकार हतबल  शिरते कानात त्याच्या नकळत याला म्हणतात गनिमी कावा नका समजूं कोणासही दुबळा लाचार कमजोर जग चालावा एकोप्याने समूहाने स्वाभिमानानेRead More

January 22, 2017
Visits : 1082

ज्यांची वाट पाहतो कधी येतील ते ?उत्सुकता वाढत जाते अहो पोस्टमन काका ते स्वच्छ परीटघडीचा ड्रेस गडद खाकी बॅग पत्रांची पत्रे मित्रांची नातेवाईकांची जबाबदारी पत्रे वाटायची नोकरीचा कॉल वा नोटीस लग्न वा अपत्य जन्माचे आनंद क्षण व दुःख:द क्षण पत्राद्वारे माणसांचे संभाषण पोस्टमनला हि भावना असतातRead More

January 22, 2017
Visits : 1697

एक होता डोरेमॉन त्याला आवडे पोकेमॉन डोरेमॉनला आवडे डोरॅकेक नोबिता देई चॉकलेटेकेक डोरेमॉन होई नाराज नोबिता दिसे उदास डोरेमॉन उपाय अनिव्हेरीडोर केक शोधार्थ भ्रमंती एव्हरीव्हेर शोध काही संपत नाही डोराकेक काही मिळत नाही रडू काही आवरत नाही घर काही गाठता येत नाही Read More

January 22, 2017
Visits : 483

मज आवडते संक्रांत अभ्यासातून मिळते मोकळीक चातकाप्रमाणे वाट पाहतो सण मकर संक्रांतीचा येतो मकर राशीत सूर्याचा प्रवेश अहो जानेवारी नाही पौष साखरफुटाणे तिळाचे लाडू हलवा आम्ही मुले किती खाऊ ?तिळगुळ घ्या गोड बोला भांडणतंटे विसरा स्नेहभाव वाढवातिळाची स्निग्धता गुळातील गोडवा खा भरपूर थंडी पळवा तब्येत बनवा आईचे काकीचे हळदीकुंकू वाण हे लुटू का ते लुटू परस्परातील स्नेहा मैत्री अजून होत जाते पक्की पतंग तर मज्जाच मज्जा आम्हा मुलांचा आनंद   पतंग उडतो अवकाशात आनंद मावत नाही गगनात मैत्री होते घट्ट स्नेह वाढते नक्कीच कडू कधRead More

RAMCHANDRA RANE's Blog

Blog Stats
  • 41324 hits