Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
May 21, 2017
Visits : 384

मी जाणतो मनातले गप्प बसतो जपायचे नातेसंस्कार आईबाबांचे आता बोला काय बोलायचे आमंत्रणे येतात तिकडून दाखवतो हजर राहूननसतो जात मनापासून मी ऍक्च्युली माणूसघाणा दाखवतो शहाणपणा ते म्हणतात मोठेपणा मिळते थाप कौतुकाची चाललाय संसाराचा गाडा कRead More

May 20, 2017
Visits : 1771

पेकाटच मोडेन मगच थांबेन दहावीच्या पेपरनो सावधान !येतोय मी लढायला वेडा नाही मी घाबरायला फुटेल तुम्हाला घाम तयारी करतोय जाममाझे आहे मिशन पक्के मिळवायचेत १०० टक्के परत विचारता कुठे?बोर्डाच्या परीक्षेला बच्चे भाषा विज्ञान गणितबिणीतइतिहास भूगोल आयसिटी कशाचीच नाही भीती उगाच सगळे ओरडती<Read More

May 20, 2017
Visits : 1970

माया ममता प्रेम जिव्हाळा अनुभव प्रेमाचा मला आला आभाराचे प्रदर्शन मांडले पांग फेडावे हे ग मितवालयलूट प्रेमाची अजून कर ग सखे मदनिके मोड दे ग श्रेय तुलाच ग डार्लिंग उन्हाळा संपतोय पावसाळा येतोय Read More

May 16, 2017
Visits : 1005

छोटा छोटा छोनूला गोबला गोबला सुसल्या भित्रेपणामुळे जातो ओळखला सतत हलत असते तोंड Read More

May 10, 2017
Visits : 1626

तरुणाईचा ताईत भाय !आपला जस्टीन बिबर हाय जागतिक वारी करतोय तरुणाईचा ज्वर वाढवतोयतो आला त्याने पहिले त्याने जिंकलेखातात पितात बोलतात जस्टीन बिबर झोपतात उठतात ओरडतात जस्टीन बिबर त्याला आदर्श ठेवतात स्वतःचे व्यक्तिमत्व घडवितात आधीच ज्वर वाढवलायस्वागत असे केले तरुणाईने कायRead More

May 01, 2017
Visits : 406

आम्ही कामगार पिचलेले खासगी कंपनीत अडकलेले वेळेत होतो कामावर हजरसुटायचे नसते टाईमटेबल <font face="arial, helvetica, sans-serif" coRead More

RAMCHANDRA RANE's Blog

Blog Stats
  • 7162 hits