Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

दहावीच्या पेपरांनो सावधान

May 20, 2017

Search by Tags:  कविता
पेकाटच मोडेन
मगच थांबेन
दहावीच्या पेपरांनो सावधान !
येतोय मी लढायला
वेडा नाही मी घाबरायला
फुटेल तुम्हाला घाम
तयारी करतोय जाम
माझे आहे मिशन पक्के
मिळवायचेत १०० टक्के
परत विचारता कुठे?
बोर्डाच्या परीक्षेला बच्चे
भाषा विज्ञान गणितबिणीत
इतिहास भूगोल आयसिटी
अगदी हिंदी संस्कृतहि
कशाचीच नाही भीती
उगाच सगळे ओरडती
काहीही असुदे पण
पेपरांनो सावधान .!!!!Search by Tags:  कविता
Top

RAMCHANDRA RANE's Blog

Blog Stats
  • 1771 hits