Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

फुलपाखरा!

May 20, 2017

Search by Tags:  कविता
माया ममता प्रेम जिव्हाळा
अनुभव प्रेमाचा मला आला
आभाराचे प्रदर्शन मांडले
पांग फेडावे हे ग मितवा
लयलूट प्रेमाची अजून कर ग
सखे मदनिके मोद दे ग
श्रेय तुलाच ग डार्लिंग
उन्हाळा संपतोय पावसाळा येतोय
उबेसाठी शेकोटी ग बन सोनू
नको बघू काळवेळ ग मुन्नू
करू नको नखरे छकुले
आपण एकमेकांसाठी प्रितुडे
दे हातात हात बिनधास्त सोनुले
प्रेमाभिसरण भिनू दे बोनडुले
स्वैर वारू उधळ गोंड्या
झेंडा गाडू प्रेमाचा चोम्प्या
जळतील दुश्मन पेमाचे पाखरा
काहीही लिहितोय प्रेमात
तू भेटलीस या जन्मात
खरंच माझ्या छोनामोना
प्रेमवीरालाच हेच सुचेचना
बंद कर डोळ्यांचा टपोरा
तुझ्या प्रेमावर जगतोय फुलपाखरा !
Search by Tags:  कविता
Top

RAMCHANDRA RANE's Blog

Blog Stats
  • 1970 hits